अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 28/05/2017
एकूण जागा : 109
पदाचे नाव :
1) सुपरिटेंडेंट - 05
2) स्टोअर किपर - 13
3)कनिष्ठ विभाग लिपिक - 11
4) नागरी यांत्रिक वाहतूक ड्रायव्हर - 01
5) कूक - 05
6) कारपेंटर - 04
7) पेंटर - 03
8) Vulcaniser - 01
9) मल्टि टास्किंग स्टाफ - 34
10) मेस स्टाफ - 16
11) धोबी - 01
12) सफाईवाला - 15
शैक्षणिक पात्रता :
1) सुपरिटेंडेंट - कोणत्याही शाखेची पदवी
2) स्टोअर किपर - 12 वी उत्तीर्ण
3)कनिष्ठ विभाग लिपिक - 12 वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी, हिंदी टायपिंग
4) नागरी यांत्रिक वाहतूक ड्रायव्हर - 10 वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना, 02 वर्षे अनुभव
5) कूक - 10 वी उत्तीर्ण
6) कारपेंटर - 10 वी उत्तीर्ण, ITI
7) पेंटर - 10 वी उत्तीर्ण. ITI
8) Vulcaniser - 10 वी उत्तीर्ण, ITI
9) मल्टि टास्किंग स्टाफ - 10 वी उत्तीर्ण
10) मेस स्टाफ - 10 वी उत्तीर्ण
11) धोबी - 10 वी उत्तीर्ण
12) सफाईवाला - 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे ( SC, ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट )
विहित नमुन्यातील अर्ज जाहिरातीत आहे.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.