अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 13/07/2017
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : एअरमन ( स्पोर्ट्स कोटा )
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 28/12/1996 ते 27/12/2000 या तारखेतील जन्म असावा
शारीरिक क्षमता : उंची - 152.5 cm, छाती - 05 सेमी फुगवता येणे आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : SECRETARY AIR FORCE SPORTS CONTROL BOARD C/O AIR FORCE STATION NEW DELHI RACE COURSE, NEW DELHI 110003
( अर्ज फक्त साध्या पोस्टाने पाठवा )