भारतीय हवाई दल विविध पदांच्या जागांची भरती करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - १९ मार्च २०१७. एकूण जागा - 56. पदाचे नाव - Mess Staff, MTS, Cook, LDC, Storekeeper , Superinten-
dent (Store), Carpenter, Vulcaniser, Safaiwala, Stenographer - Gde-II, MTD (OG). शैक्षणिक पात्रता - १२ वी, १२ वी, पदवी, ITI . अर्ज पाठवण्याचा पत्ता - C Adm O, Air Force Station
Kaneheri Hill, Yeour, PO
-
Je Ke
Gram, Distt
-
Thane (MH)
–
400606 . अर्ज पाठवण्याचा पत्ता पदानुसार वेग-वेगळा आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.