अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 09/02/2019
एकूण जागा : भरपूर
पदाचे नाव : थेट एजंट
शैक्षणिक पात्रता : 5000 पेक्षा कमी लोकवस्ती असणाऱ्या उमेदवारांकरिता 10 वी उत्तीर्ण व 5000 पेक्षा जास्त लोकवस्ती असणाऱ्या उमेदवारांकरिता 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 60 वर्षे
फी : 400 रु
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र आणि गोवा