अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/06/2017
एकूण जागा : 58
पदाचे नाव :
1) इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ( Income tax inspector ) - 09
2) कर सहायक ( Tax Assistant ) - 19
3) स्टेनोग्राफर ( Stenographer ) - 01
4) मल्टी टास्किंग स्टाफ ( Multi tasking staff ) - 29
शैक्षणिक पात्रता : ( Sports person )
1) इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर - पदवीधर
2) कर सहायक - पदवीधर
3) स्टेनोग्राफर - 12 वी उत्तीर्ण
4) मल्टी टास्किंग स्टाफ - 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 10/06/2017 रोजी 18 ते 30 वर्षे, SC / ST - 18 ते 40 वर्षे, OBC - 18 ते 35 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Asstt. Commissioner of Income tax ( Hqrs - Personnel ) ( Non Gazetted ), Room No. 378, C.R. Building, I.P.Estate, New Delhi - 110002
सौजन्य : बालाजी झेरॉक्स अँड कॉम्पुटर जॉब वर्क, वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना.