ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11/02/2019
भरलेले अर्ज पोस्टाने पाठवण्याचा अंतिम दिनांक : 21/02/2019
एकूण जागा : 09
पदाचे नाव : सायंटिस्ट ‘B’
शैक्षणिक पात्रता : मास्टर्स पदवी किंवा B.E./B.Tech./M.Tech.
फी : नाही
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer Indian Institute of Tropical Meteorology Dr. HomiBhabha Road, Pashan, Pune – 411008 INDIA Phone 91-20-25904465 Fax 91-20-25865142