इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, वैज्ञानिक पदाच्या 5 जागा.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे वैज्ञानिक पदाच्या 5 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/10/2016.