आयआयटी मुंबई सॉफ्टवेअर इंजिनिअर व डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती
आयआयटी ( IIT ) मुंबई सॉफ्टवेअर इंजिनिअर व डेटा एंट्री ऑपरेटर पदाची भरती करिता पात्र इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २५/०२/२०१७. एकूण जागा - १७. पदाचे नाव - सॉफ्टवेअर इंजिनिअर - १५ जागा, डेटा एंट्री ऑपरेटर - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - Software Engineer - M.Sc. (Information Technology) OR B.Tech. /
B.E. In any discipline. OR B.Sc. (Information
Technology) with 2 years experience OR
M.C.A with 1 year experience , Data Entry Operator - Bachelors degree (IT / Computer Science) OR
Diploma (IT / Computer Science) of three
years duration . परीक्षा दिनांक - २६/०२/२०१७. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.