IIT ( Indian Institute of Technology ) बॉम्बे प्रोजेक्ट सॉफ्टवेर इंजिनिअर व सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २०/०३/२०१७. एकूण जागा - ०४. पदाचे नाव - Project Software Engineer - ०२ जागा, Senior Project Technical Assistant - ०२ जागा. शैक्षणिक पात्रता - M.Tech/ME/MDes or BTech/BE/MA/MSc/MCA/MBA , BA/BSc or equivalent degree .