इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि ( IIT बॉम्बे ), प्रकल्प संशोधन सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक भरती
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि ( IIT बॉम्बे ), प्रकल्प संशोधन सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक एकूण 89 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/10/2016. शैक्षणिक पात्रता - प्रकल्प संशोधन सहाय्यक - BE/B.Tech/MA/MSc/MCA/MBA व प्रकल्प सहाय्यक - BA/B.Sc/B.Com/B.BA