अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/08/2017
एकूण जागा : 17
पदाचे नाव :
1) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक - 16
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 01
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक - पदवी किंवा 12 वी
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - B.Sc (Physics) / इंजिनीरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा : 21/08/2017 रोजी
1) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक - 33 years
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 39 years