इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च, पुणे तंत्रज्ञ सहायक पदाची भरती
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च, पुणे सहायक तंत्रज्ञ पदाची भरती करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २४/०२/२०१७. एकूण जागा - ०१. पदाचे नाव - तंत्रज्ञ सहायक Technical Assistant (Editing & Animation). शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदवी किंवा पदविका.