अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/01/2018
एकूण जागा : 09
पदाचे नाव :
1) टेक्निकल ऑफिसर- I – 2
2) टेक्निकल ऑफिसर-I – 1
3) सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - 1
4) सुपरिटेंडट - 2
5) असिस्टन्ट - 1
6) अपर डिव्हिजन क्लार्क - 1
7) स्टेनोग्राफर-ग्रेड-II - 1
शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल ऑफिसर- I – भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी , किमान 2 वर्षाचा अनुभव.
2) टेक्निकल ऑफिसर-I - बी.ई / एम.ई (कॉम्पुटर इंजिनिअरिंग) आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
3) सिनियर टेक्निकल असिस्टन्ट - भौगोलिक भौतिकशास्त्र (जिओ फिजिक्स) प्रथम किंवा उच्च द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
4) सुपरिटेंडट - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी किमान 5 वर्षाचा अनुभव
5) असिस्टन्ट - कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतील पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव
6) अपर डिव्हिजन क्लार्क - कला, विज्ञान किंवा वाणिज्य पदवी आणि किमान 2 वर्षाचा अनुभव
7) स्टेनोग्राफर-ग्रेड-II - 12 वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी मानक - डिक्टेशन 10 मिनिटे,( 80 शब्द.प्र.मि ), प्रतिलेखन -50 मिनिटे (इंग्रजी) संगणकावर.
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : द रजिस्टार, आयआयजी प्लॉट नं.5, सेक्टर 18, कंळबोली हायवे, नवी पनवेल, नवी मुंबई- 410218.