अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 21/04/2017
एकूण जागा :- भरपूर
पदाचे नाव :- कृषी पदवीधर प्रशिक्षणार्थी ( Agriculture Graduate Trainees (AGTs)
शैक्षणिक पात्रता :- B.Sc. (Agriculture) 4 वर्षाचा कोर्स आणि जे विद्यार्थी शेवटच्या वर्षाला आहेत व त्यांचा निकाल जुने २०१७ पर्यंत येईल.
OPEN / OBC - 60 % गुण
SC / ST - 55 % गुण
वयोमर्यादा :- 01/04/2017 रोजी 30 वर्षे.
SC / ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
प्रशिक्षण कालावधी :- एक वर्ष
प्रशिक्षण काळातील मानधन :- 31860/- (Per Month)
परीक्षा केंद्र :- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर.
निवड प्रक्रिया :- पूर्व परीक्षा संगणकावर ऑनलाईन घेतली जाईल नंतर मुख्य परीक्षा ऑनलाईन व वैयक्तिक मुलाखत.