अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 06/02/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28/02/2018
एकूण जागा : 760
पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी
फी : ओपन/ओबीसी - 700 रू & SC/ST/PWD - 150 रु
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 25 वर्षे आणि SC/ST - 5 वर्षे सूट, OBC - 3 वर्षे सूट
पूर्व परीक्षा: 16 एप्रिल ते 21 एप्रिल 2018
ऑनलाईन चाचणी: 28 एप्रिल 2018