अंतिम दिनांक :30 एप्रिल 2019
एकूण जागा :120
पदाचे नाव :
जनरल मॅनेजर (ग्रेडE) : o1
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेडD): 06
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेडC) : 36
मॅनेजर (ग्रेडB): 77
शैक्षणिक पात्रता :
जनरल मॅनेजर (ग्रेडE) : (i) MBA/ CA / CFA/वाणिज्य / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवीकिंवा ट्रेझरी व्यावसायिक डिप्लोमा / प्रमाणपत्र सह पदवीधर (ii) 10वर्षे अनुभव
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेडD):(i) B.E./ B.Tech.किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवाMCA/ MBA/ CA / CFA/वाणिज्य / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवीकिंवा ट्रेझरी व्यावसायिक डिप्लोमा / प्रमाणपत्र सह पदवीधर (ii) 07ते10वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेडC) : (i) B.E./ B.Tech.किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवाMCA/ MBA/ CA / CFA/वाणिज्य / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवीकिंवा ट्रेझरी व्यावसायिक डिप्लोमा / प्रमाणपत्र सह पदवीधर किंवा समतुल्य (ii) 05ते07वर्षे अनुभव
मॅनेजर (ग्रेडB): (i) B.E./ B.Tech.किंवा कोणत्याही शाखेतील पदवी किंवाMCA/ MBA/ CA / CFA/वाणिज्य / अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवीकिंवा ट्रेझरी व्यावसायिक डिप्लोमा / प्रमाणपत्र सह पदवीधर किंवा समतुल्य (ii) 03ते05वर्षे अनुभव
वयोमर्यादा :01मार्च2019रोजी, SC/ST:05, OBC:03वर्षे सूट.
फी :Gen/OBC:RS.700/- SC/ST:Rs.150/-