IDBI आयडीबीआय बँक विशेषज्ञ अधिकारी भरती २०१६-१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०१/०२/२०१७ ते २०/०२/२०१७. एकूण जागा - १११. पदाचे नाव - डेप्युटी जनरल मॅनेजर - १३ जागा, असिस्टंट जनरल मॅनेजर - १७ जागा, मॅनेजर - ८१ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी. फीस - ओपन, ओबीसी - ७०० रु व एस.सी, एस.टी, अपंग - १५० रु.