अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2019
एकूण जागा : 500
पदाचे नाव : असिस्टंट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर 60 % गुण (SC/ST/PWD: 55% गुण)
वयोमर्यादा : 01 मार्च 2019 रोजी - 21 ते 28 वर्षे SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट
फी : Gen/OBC: Rs.700/- SC/ST/PWD: Rs. 150/
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत