अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07/07/2019
जाहिरात क्रमांक : 2/2019-20
एकूण जागा : 600
पदाचे नाव : असिस्टंट जनरल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
फी : जनरल / ओबीसी - 700 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - 150 रु
वयोमर्यादा : 01/06/2019 रोजी 21 ते 28 वर्षे, एस.सी/एस.टी - 21 ते 33 वर्षे आणि ओबीसी - 21 ते 31 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत