एकूण जागा :- 7401
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 18/06/2019
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04/07/2019
ऑफिस असिस्टंट - 3288
सहाय्यक व्यवस्थापक - 2982
मॅनेजर - 974
सामान्य बँकिंग अधिकारी - 693
माहिती तंत्रज्ञान अधिकारी - 76
चार्टर्ड अकाउंटंट - 24
कायदा अधिकारी - 19
ट्रेझरी मॅनेजर - 11
मार्केटिंग अधिकारी - 45
कृषी अधिकारी - 106
वरिष्ठ व्यवस्थापक - 157
पात्रता : विविध विषयातील पदवी.
फी : जनरल/ओबीसी - 600 रु आणि एस.सी/एस.ती/अपंग - 100 रु