अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27/11/2017
एकूण जागा : 1315
पदाचे नाव :
1) आय टी अधिकारी
2) कृषी क्षेत्र अधिकारी
3) राजभाषा अधिकारी
4) लॉ ऑफिसर
5) HR /पर्सनल अधिकारी
मार्केटिंग अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
1) आय टी अधिकारी : B. E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन)
2) कृषी क्षेत्र अधिकारी : कृषि/फळबाग/ पशुपालन/पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान/मत्स्यपालन विज्ञान/मत्स्यपालन/कृषि विपणन आणि सहकारिता/सहकार व बँकिंग/कृषि-वानिकी/वानिकी/कृषि जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान/शेती व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी
3) राजभाषा अधिकारी : इंग्रजी / हिंदी पदव्युत्तर पदवी
4) लॉ ऑफिसर : LLB
5) HR /पर्सनल अधिकारी : पदवीधर, र्सनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानव संसाधन/मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य/कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा