अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 12/09/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/10/2017
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवी
फी : 600 रु, एस.सी/एस.टी/अपंग - 100 रु
वयोमर्यादा : 01/09/2017 रोजी 20 ते 28 वर्षे, एस.सी/एस.टी - 20 ते 33 वर्षे, ओबीसी - 20 ते 31 वर्षे.
पूर्व परीक्षा दिनांक : 2,3,9,10 डिसेंबर 2017
मुख्य परीक्षा : 21/01/2018