अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14/08/2017
एकूण जागा : 15432
पदाचे नाव :
1) ऑफिस असिस्टन्स - 8398
2) ऑफिसर्स स्केल I - 5118
3) ऑफिसर्स स्केल II - 166
4) ऑफिसर्स स्केल III - 1373
5) ऑफिसर्स स्केल II - 95
6) ऑफिसर्स स्केल II - 38
7) ऑफिसर्स स्केल II - 13
8) ऑफिसर्स स्केल II - 35
9) ऑफिसर्स स्केल II - 27
10) ऑफिसर्स स्केल III - 169
शैक्षणिक पात्रता :
पद क्र - १ व २ : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र - ३ : Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture पदवी , 02 वर्षे अनुभव
पद क्र - 4 : कोणत्याही शाखेतील पदवी (50 %), 02 वर्षे अनुभव
पद क्र - 5 : पदवी (50 %) Electronics/ Communication/ Computer Science/ Information Technology , 01 वर्ष अनुभव
पद क्र - 6 : CA , 01 वर्ष अनुभव
पद क्र - 7 : चार्टर्ड अकॉऊंटन्ट किंवा MBA (Finance) , 01 वर्ष अनुभव
पद क्र - 8 : एम बी ए (मार्केटिंग) , 01 वर्ष अनुभव
पद क्र - 9 : एल एल बी (50%) , 02 वर्षे अनुभव
पद क्र - 10 : कोणत्याही शाखेतील पदवी (50 %) , 05 वर्षे अनुभव
फी : 600 रु (SC / ST /अपंग / माजी सैनिक ) - 100 रु
वयोमर्यादा : 01/07/2017 रोजी
1) ऑफिस असिस्टन्स 18 ते 28 वर्षे,
2) ऑफिसर्स स्केल I 18 ते 30 वर्षे,
3) ऑफिसर्स स्केल II 21 ते 32 वर्षे,
4) ऑफिसर्स स्केल III 21 ते 40 वर्षे,
परीक्षा दिनांक : सप्टेंबर & नोव्हेंबर २०१७