भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2019 च्या पूर्व प्रशिक्षणासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पूर्व परीक्षेपर्यंत विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 01/09/2018
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/10/2018
एकूण प्रवेश क्षमता : 70
1) भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक - 60
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (BARTI) द्वारा अनुदानित - 10
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
प्रवेश अर्ज शुल्क : खुला संवर्ग - 300 रु आणि मागास संवर्ग - 150 रु
वयोमर्यादा : 01/08/2018 रोजी
खुला प्रवर्ग - 21 ते 32 वर्षे
ओबीसी/वि.मा.प्र./वि.जा/भ.ज. - 21 ते 35 वर्षे
एस.सी/एस.टी - 21 ते 37 वर्षे
परीक्षा दिनांक : 11/11/2018
परीक्षा ठिकाण : नाशिक
प्रवेश परीक्षा एकूण गुण : 200
परीक्षेची वेळ : सकाळी 11:00 ते 01:00 ( 2 तास )