hq icg recruitment 2022
indian coast guard recruitment 2022, indian coast guard login, icg bharti 2022, icg vacancy 2022, hq icg recruitment 2022, hq icg bharti 2022, hq icg job vacancy 2022, hq icg website, indian coast guard candidate login,
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :20/02/2022
एकूण जागा :80
पदाचे नाव :
1)इंजिन ड्राइव्हर-08
2)सारंग लास्कर-03
3)स्टोअर कीपर ग्रेड-II-04
4)सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर-24
5)फायरमन-06
6)ICE फिटर (स्किल्ड)-06
7)स्प्रे पेंटर-01
8)MT (फिटर) MT मेकॅनिकल-06
9)मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)-03
10)मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)-10
11)मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)-03
12)मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)-03
13)शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)-01
14)इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)-01
15)लेबर-01
शैक्षणिक पात्रता :
1)10वी उत्तीर्ण /इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य
2)10वी उत्तीर्ण /सारंग प्रमाणपत्र
3)12वी उत्तीर्ण /स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव
4)10वी उत्तीर्ण /अवजड व हलके वाहनचालक परवाना / 02 वर्षे अनुभव
5)10वी उत्तीर्ण
6)10वी उत्तीर्ण+अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर)+01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव
7)10वी उत्तीर्ण /अप्रेंटिस पूर्ण
8)10वी उत्तीर्ण /ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव
9)10वी उत्तीर्ण / माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये 02 वर्षांचा अनुभव
10)10वी उत्तीर्ण / ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव
11)10वी उत्तीर्ण /ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव
12)10वी उत्तीर्ण /कोणत्याही फर्ममध्ये 02 वर्षे क्लीनशिपचा अनुभव
13)13ते15: 10वी उत्तीर्ण/ITI / 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : पदानुसार (SC/ST: 05 वर्षे - OBC: 03 वर्षे सूट)
फी :नाही
नोकरी ठिकाण : चेन्नई,कराईकल,मंडपम,विशाखापट्टणम, तुतीकोरीन & पुद्दुचेरी
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009
अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :20/02/2022