home guard bharti mumbai
नोंदणी दिनांक : 26 ऑगस्ट 2019 ते 29 सप्टेंबर 2019
एकूण जागा : 2100
पदाचे नाव :
1) होमगार्ड
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा: 20 ते 50 वर्षे
फि शुल्क : फि नाही
नोंदणी करण्याचा पत्ता :
लोहमार्ग पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, पंतनगर, घाटकोपर (पुर्व), मुंबई
नोकरी ठिकाण : बृहन्मुंबई
टिप : ही भरती फक्त बृहन्मुंबई शहारातील नगर व उपनगर हद्दीत राहणा-या नागरीकांसाठीच आहे.