HLL लाईफकेअर लिमिटेड ५०० जागांची भरतीकरिता थेट मुलाखत
HLL लाईफकेअर लिमिटेड ५०० जागांची भरतीकरिता थेट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीसाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांना बोलावण्यात येत आहे. मुलाखत दिनांक - १४/०२/२०१७ ते १९/०२/२०१७. एकूण जागा - ५००. पदाचे नाव - BIOCHEMIST, MICROBIOLOGIST, SENIOR LAB TECHNICIAN, LAB TECHNICIAN. शैक्षणिक पात्रता - M.Sc (Medical Biochemistry), M.Sc (Medical Microbiology), MSc(MLT)/BSc(MLT)/ DMLT. मुलाखत ठिकाण व सविस्तर माहितीकरिता pdf पहा.