जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली संगणक प्रोग्रामर पदभरती
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली संगणक प्रोग्रामर पदभरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 13/10/2016.फीस - 150 रु. शैक्षणिक पात्रता - BCA