अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04/07/2017
एकूण जागा : 108
पदाचे नाव : वैयक्तिक सहाय्यक( Personal Assistant )
मुंबई विभाग - 76 जागा
नागपूर विभाग - 24 जागा
औरंगाबाद विभाग - 08 जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, इंग्रजी शॉर्टहँड 120 श.प्र.मि. किंवा 50 श.प्र.मि.टायपिंग
वयोमर्यादा : 21 ते 38 वर्षे, SC / ST / OBC - 05 वर्षे सूट
Notification ( जाहिरात ) Click here