अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28/11/2019
एकूण जागा : 153
पदाचे नाव :
1) खाण - 16
2) विद्युत - 11
3) यांत्रिकी - 10
4) सिव्हिल - 04
5) धातुशास्त्र - 02
6) केमिकल - 02
शैक्षणिक पात्रता :
1) खाण - B.E (खाण)
2) विद्युत - B.E / B.Tech (विद्युत)
3) यांत्रिकी - B.E (यांत्रिकी / खाण यंत्रणा)
4) सिव्हिल - B.E (सिव्हिल / आर्किटेक्चर अभियांत्रिकी)
5) धातुशास्त्र - B.E (धातुशास्त्र)
6) केमिकल - B.E (केमिकल)