अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15/05/2017
एकूण जागा : 500
पदाचे नाव :
1) फिटर - 285
2) टर्नर - 12
3) कारपेंटर - 06
4) मशिनिस्ट - 15
5) वेल्डर - 20
6) इलेक्ट्रिशियन - 63
7) मेकॅनिक - 08
8) ड्राफ्ट्समन - 10
9) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - 04
10) पेंटर - 12
11) PASSA - 65
शैक्षणिक पात्रता : ITI , NCVT
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने किंवा स्वतः पुढील पत्त्यावर पाठवावी -
Deputy Manager ( training ) Training and Development Institute Hindustan Aeronautics Limited, Ojhar, Tal - Niphad, Nashik - 422207
पोस्टाने किंवा स्वतः अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 15/05/2017
Jobs Location : Nashik
अर्ज करण्याची पद्द्धत : ऑनलाईन आणि ऑफलाईन