अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 11/12/2018 वेळ : 05:45 pm
एकूण जागा : 15
पदाचे नाव :
1) रसायनी - 03
2) अणुजैविक तज्ञ - 05
3) प्रयोगशाळा सहाय्यक - 03
4) प्रयोगशाळा मदतनीस - 04
शैक्षणिक पात्रता :
1) रसायनी - B.Sc (रसायनशास्त्र), MS-CIT
2) अणुजैविक तज्ञ - B.Sc (सुक्ष्मजीवशास्त्र), MS-CIT
3) प्रयोगशाळा सहाय्यक - 12 वी उत्तीर्ण (विज्ञान) (पदवीधर साठी प्राधान्य.)
4) प्रयोगशाळा मदतनीस - 10 वी उत्तीर्ण
फी : नाही
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे आणि मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचे कार्यालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत, बॅरेक क्रमांक 02, पोलीस मुख्यालयासमोर, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली 442 605
नोकरी ठिकाण : गडचिरोली