अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 15/11/2019 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 09
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक किंवा
स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारक
फी : नाही
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग - 18 ते 45 वर्षे.
मासिक वेतन :
1) स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधारक 22000 रु प्रती महिना
2) स्थापत्य अभियांत्रिकी पदविकाधारक 20000 रु प्रती महिना
इंटरनेट व मोबाईल भत्ता 1000 रु
अर्ज जमा करण्याचा पत्ता : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, वर्धा