अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 09/06/2017
एकूण जागा : 77
पदाचे नाव :
1) स्थापत्य अभियांत्रिकी - 17
2) संगणक व विज्ञान अभियांत्रिकी - 16
3) विद्युत अभियांत्रिकी - 08
4) अणुविद्युत अभियांत्रिकी - 18
5) यंत्र अभियांत्रिकी - 03
6) उपकरननीकरण अभियांत्रिकी - 03
7) गणित - 06
8) भौतिकशास्त्र - 01
9) रसायनशास्त्र - 01
10) पर्यावरण विज्ञान शास्त्र - 01
11) इंग्रजी - 01
12) भूगर्भशास्त्र - 01
13) इथिकल सायन्स - 01
शैक्षणिक पात्रता :
पद 1 ते 6 - संबंधित अभ्यासक्रम मधील अभियांत्रिकी शाखेची प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी
पद 7 ते 13 - संबंधित अभ्यासक्रम मधील शाखेची प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी
अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर बल्लारपूर बायपास रोड, चंद्रपूर 442403
मुलाखत दिनांक : 19/06/2017 वेळ : सकाळी 10:30 ते 05:30