जाहिरात क्रमांक : 27/2018
अर्ज सदर करण्याचा कालावधी : 22/05/2018 ते 25/06/2018
एकूण जागा : 20
पदाचे नाव :
1) सहाय्यक कुलसचिव - 02
2) अधीक्षक - 04
3) सांख्यिकी सहाय्यक - 01
4) निम्नश्रेणी लिपिक - 11
5) उद्यानरेजा - 01
6) फर्रास - 01
शैक्षणिक पात्रता :
1) सहाय्यक कुलसचिव - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंव पदव्युत्तर पदवी , MS-CIT
2) अधीक्षक - मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंव पदव्युत्तर पदवी , MS-CIT
3) सांख्यिकी सहाय्यक - सांख्यिकीशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा सांख्यिकीशास्त्र या विषयासह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य या विषयातील किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण , MS-CIT
4) निम्नश्रेणी लिपिक - एस.एस.सी परीक्षा उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 व इंग्रजी टंकलेखन 40, MS-CIT
5) उद्यानरेजा - 8 वी परीक्षा उत्तीर्ण
6) फर्रास - 8 वी परीक्षा उत्तीर्ण
फी : खुला प्रवर्ग - 500 रु आणि मागासवर्गीय - 300 रु चा डी.डी.
अर्ज जमा करण्याचा पत्ता : मा. कुलसचिव (प्र.) गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी.सी. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली ता.जि. गडचिरोली पिन - 442605
सौजन्य : यशस्वी कॉम्प्युटर एजुकेशन,इंदिरा नगर, सावित्रीबाई फुले चौक, मुल रोड, चंद्रपुर