अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 30/11/2018
एकूण जागा : 22
पदाचे नाव :
1) कनिष्ठ अभियंता - 05
2) कृषी सहायक - 04
3) सहायक कार्यक्रम अधिकारी - 02
4) लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर - 11
शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता - सिव्हिल इंजिनियरिंग पदविका
2) कृषी सहायक - बी.एस ( कृषी )
3) सहायक कार्यक्रम अधिकारी - MBA / MSW / पदव्युत्तर पदवी
4) लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर - 12 वी उत्तीर्ण, MS-CIT
फी : नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव, जिल्हा सेतू समिती, गोंदिया