ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 15/05/2017
एकूण जागा :- 149
पदाचे नाव :- विविध पदे
शैक्षणिक पात्रता :- पदवी / BBA / ITI / Diploma / 10 वी
फी :- 200 रु, SC/ST/Female/PWD - फी नाही
ऑनलाईन भरलेला अर्ज पोस्टाने पुढील पत्त्यावर पाठवा : Chief General Manager (HR&A), Dr. B.R Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa: 403802
पोस्टाने अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक :- 25/05/2017
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.