गोवा शिपयार्ड सहायक मॅनेजर व मॅनेजमेंट ट्रेनी पदाची भरती २०१७
गोवा शिपयार्ड सहायक मॅनेजर व मॅनेजमेंट ट्रेनी पदाची भरती २०१७ करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०५/०४/२०१७. एकूण जागा - २९. पदाचे नाव - सहायक मॅनेजर - ०६ जागा, मॅनेजमेंट ट्रेनी - १८ जागा, व इतर - ०५ जागा. शैक्षणिक पात्रता - MBA / MSW / PG Degree , B.E /B.TECH , M.B.A , CA , L.L.B. फीस - ५०० रु.चा डी.डी. व एस.सी, एस.टी, अपंग, माजी सैनिक - फीस नाही. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट, डी.डी, स्वतः अटेस्टेड केलेले कागदपत्रे पुढील पत्यावर १५ एप्रिल २०१७ पूर्वी पाठवावे. अर्ज पाठवण्याचा पत्ता - Chief General Manager (HR&A), Dr. B.R Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa 403802.