गोवा शिपयार्ड लिमिटेड कनिष्ठ पर्यवेक्षक भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/०१/२०१७. एकूण जागा - १०५. पदाचे नाव - कनिष्ठ पर्यवेक्षक [ Junior Supervisor (IT) ]. शैक्षणिक पात्रता - BCA / BBA / B.Sc. (IT). फीस - २०० रु व एस.सी,एस.टी, अपंग, माजी सैनिक - फीस नाही.