जी.एन.एम प्रवेश 2018-19 करिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक :12/07/2018
कोर्सचे नाव : जी.एन.एम
गुणवत्ता यादी व मुलाखत यादी प्रसिद्ध करणे : 18/07/2018 To 20/07/2018
मुलाखत घेणे / कागदपत्रे पडताळणी : 21/07/2018 To 23/07/2018