अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 03/07/2017
एकूण जागा : 30
पदाचे नाव :
1) GNM - 10 जागा
2) ANM - 20 जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष, विज्ञान शाखेला प्राधान्य राहील
अर्जाची किंमत - खुला प्रवर्ग - 100 रु, मागास प्रवर्ग - 50 रु.
वयोमर्यादा : 31 /07 /2017 रोजी 17 ते 35 वर्षे.
आवश्यक कागदपत्रे :
1) 12 महाविद्यालय सोडल्याचा दाखला
2) 10 वी, 12 वी गुणपत्रिका
3) 10 वी, 12 वी पास बोर्ड प्रमाणपत्र
4) प्रयत्नाचा दाखला ( 3 प्रयत्नात पास असल्यास प्रत्येक प्रयत्नाचे 5 गुण वजा होतील, M.Sc , B.Sc असल्यास 5 गुण वाढवून देण्यात येतील )
5) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
6) जन्माचा दाखला
7) राज्याचे / जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र
अर्ज मिळण्याचा कालावधी : 23/06/2017 - 03/07/2017 वेळ : सकाळी 09:00 ते 04:00
अर्ज मिळण्याचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
अर्ज जमा करण्याचा कालावधी : 23/06/2017 - 03/07/2017 वेळ : सकाळी 09:00 ते 04:00
अर्ज जमा करण्याचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
मुलाखत ठिकाण : परिचारिका प्रशिक्षण स्कुल, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर
मुलाखत दिनांक : 14/07/2017 वेळ : सकाळी 09:00
टीप : मुलाखत पत्र पाठवले जाणार नाही.
सौजन्य : उमेश मल्टिसर्व्हिसेस अँड झेरॉक्स, बुलढाणा