gds recruitment 2019, gramin dak sevak recruitment, india post recruitment, india post recruitment 2019, indian postal jobs, post office recruitment, postal recruitment, free job posting sites in india, gds vacancy 2019, post office recruitment 2019 maharashtra
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/12/2019
एकूण जागा : 3650
पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व संगणकाचे मुलभुत ज्ञान
फी : जनरल/ओबीसी/EWS - 100 रु आणि एस.सी/एस.टी/महिला/अपंग - फी नाही
वयोमर्यादा : 01/11/2019 रोजी 18 ते 40 वर्षे आणि एस.सी - 18 ते 45 वर्षे, ओबीसी - 18 ते 43 वर्षे.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र सर्कल