जाहिरात क्रमांक : GAIL/OPEN/MISC/6/2018
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2018
एकूण जागा : 176
पदाचे नाव :
1) सिनिअर इंजिनिअर - 94
2) सिनिअर ऑफिसर (F&S) - 05
3) सिनिअर ऑफिसर (C&P/ BIS) - 09
4) सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग) - 30
5) सिनिअर ऑफिसर (F&A) - 15
6) सिनिअर ऑफिसर (HR) - 15
7) सिनिअर ऑफिसर (Law) - 01
8) सिनिअर ऑफिसर(कॉर्पोरेट कम्युनिकेशन) - 01
9) सिनिअर ऑफिसर (मेडिकल सर्विसेस) - 02
10) ऑफिसर (लॅब) - 02
11) ऑफिसर (Official Language) - 02
शैक्षणिक पात्रता : खाली दिलेली आहे
फी : जनरल/ओबीसी - 200 रु आणि एस.सी/एस.टी/अपंग - फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत