गेल इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७
गेल इंडिया लिमिटेड कार्यकारी प्रशिक्षणार्थी भरती २०१७ करिता अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०२/२०१७. एकूण जागा - ७३. पदाचे नाव - कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( Executive Trainee ). शैक्षणिक पात्रता - BE . वय - २०/०१/२०१७ रोजी २८ वर्षे.