अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 31/05/2017
एकूण जागा : 12
पदाचे नाव :
1) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी - 01
2) संरक्षण अधिकारी - 02
3) कायदा व परिविक्षा अधिकारी - 01
4) समुपदेशक - 01
5) सामाजिक कार्यकर्ता - 02
6) लेखापाल - 01
7) माहिती विश्लेषक - 01
8) सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर - 01
9) आऊटरिच कार्यकर्ता - 02
शैक्षणिक पात्रता :
1) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी - समाज कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र व इतर संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
2) संरक्षण अधिकारी - समाज कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र व इतर संबंधित विषयात पदवी
3) कायदा व परिविक्षा अधिकारी - समाज कार्यात किंवा कायद्यात पदवीधर
4) समुपदेशक - मानसशास्त्र विषयात पदवी
5) सामाजिक कार्यकर्ता - समाजकार्य विषयात पदवी
6) लेखापाल - B.Com
7) माहिती विश्लेषक - समाज कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र विषयात पदवी
8) सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर - बारावी किंवा समान पदवी
9) आऊटरिच कार्यकर्ता - बारावी किंवा समान पदवी
अर्ज पाठवण्याचा पत्ता : - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेच क्रमांक 1, खोली क्रमांक 26, 27 कलेक्टर कॉम्प्लेक्स, गडचिरोली