अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 17/05/2018
प्रशिक्षणाचे नाव : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बँक रेल्वे, एल.आय.सी लिपिक वर्गीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी उत्तीर्ण
अर्जदार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा असावा.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे
अर्ज जमा करण्याचा पत्ता : संबंधित जिल्ह्याचे प्रशिक्षण केंद्र (PDF मध्ये प्रशिक्षण केंद्राची यादी दिलेली आहे )
प्रशिक्षण कालवधी 4 महिने
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड चाचणी 20 मे 2018 रोजी होईल, गुणानुक्रमे निवड केली जाईल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 3000 रु विद्यावेतन व 2000 रु किंमतीचे वाचन साहित्य व पुस्तक संच.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
1) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा पासपोर्ट फोटो
2) जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
3) 12 वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेल्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत