अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24/10/2017
एकूण जागा : 43
पदाचे नाव :
1) सहायक वनसंरक्षक - 06
2) वनक्षेत्रपाल - 37
शैक्षणिक पात्रता : पदवी आणि पूर्व परीक्षा उत्तीर्ण असावा.
फी : खुला प्रवर्ग - 524 रु, मागासवर्गीय - 324 रु.
वयोमर्यादा : 01/08/2017 रोजी
1) सहायक वनसंरक्षक - 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे
2) वनक्षेत्रपाल - 21 ते 38 वर्षे, मागासवर्गीय - 43 वर्षे
परीक्षा दिनांक : 15/10/2017