उप वनसंरक्षक पुणे वनरक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती
उप वनसंरक्षक पुणे वनरक्षक पदाच्या एकूण 25 जागांची भरती करण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 19/10/2016. शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण ( गणित, विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र या विषयासह ). फीस - खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागास प्रवर्ग - 150 रु.