मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर, वनरक्षक पदाच्या एकूण 43 जागा
मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर, वनरक्षक पदाच्या एकूण 43 जागा भरण्यासाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी - 26/09/2016 ते 17/10/2016. शुल्क - खुला प्रवर्ग- 300 रु, मागास प्रवर्ग - 150 रु, माजी शैनिक - फीस नाही. शैक्षणिक पात्रता- 12 वी उत्तीर्ण.