मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनरक्षक पदाच्या एकूण 32 जागा
test
मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनरक्षक पदाच्या एकूण 32 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/10/2016. शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण. शुल्क - 150 रु. ( सर्व पदे अनुसूचित जमातीकरिता आहेत )